Mushroom Supply


आम्ही हॉटेल, खानावळी, मेस, हॉस्पिटल,तसेच भाजीपाला विक्रेत्यांना हि मश्रूम पुरवठा करतो.
आमच्याकडे विविध प्रकारचे मशरूम उत्पादन घेतले जाते. डेली मागणी असल्यास आम्ही पार्सल सेवा पण आम्ही देत आहोत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकण व गोवा येथे आमची उत्पादने सर्वत्र उपलब्ध आहेत.
आजच संपर्क करा- ९९२३८०६९३३