मागच्या काही वर्षापासून भारतीय बाजारामध्ये मश्रूम ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या प्रमाणात त्याची मागणी आहे त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्याने त्याला घरोघरी पोहोचवणे अवघड झाले आहे. मश्रूम शेती करून भरपूर फायदा आपण कमवू शकतो. कमी जागेमध्ये, कमी गुंतवणुकीमध्ये जास्त उत्पादन व फायदा कमावला जावू शकतो. अंदाजे १० X १० फूट जागेमध्ये ७०-१०० किलो फ्रेश मश्रूम सहजपणे उगवता येते. तसेच अंदाजे ७-१० किलो सुक्के मश्रूम उत्पादन करता येवू शकतो.
आम्ही मश्रूम उत्पादन कसे करावे याबातीत पूर्ण प्रात्यक्षिकासहित व सखोल मार्गदर्शन करतो. तसेच कसे विक्री करावी याबाबतीत सल्ले देतो. त्याशिवाय ज्यांना मश्रूमच्या मूल्यवर्धित पदार्थामध्ये रुची आहे त्यासाठी पण आम्ही मार्गदर्शन करतो.
आमच्याकडे मश्रूम बियाणे उपलब्ध आहेत. आमचे बियाणे आमच्या स्वताच्या प्रयोगशाळेत बनवले जातात त्यामुळे ते उच्च दर्जाचे असतात.
मश्रूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा-
मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर, कोल्हापूर
९९२३८०६९३३