🍄🍄आता शिका मश्रूम उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूर-कोल्हापूर मध्ये🍄🍄
👉दिनांक- १७ फेब्रुवारी २०१९, रविवार
👉वेळ- सकाळी १० ते ४
👉फीस-१०००/प्रत्येक व्यक्ती
ज्यामध्ये तुम्हाला मिळेल पूर्ण ट्रेनिंग. स्वतः तुम्हाला पूर्ण मश्रूम
लावता येतील.
👉यामध्ये आम्ही खालील मुद्दे शिकवतोय- ज्यामध्ये
👉मश्रूम उत्पादन खोली
👉काडाची निवड
👉काड निर्जंतुकीकरण
👉सेंद्रिय प्रकाराने कसे
मश्रूम लावावेत
👉मश्रूम लावण्याची पद्धत
👉मश्रूम पाणी-रोग-किडी
व्यवस्थापन
👉मश्रूम तोडणी
👉मश्रूम मार्केटिंग,
👉मश्रूम मूल्यवर्धित
पदार्थ.
इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
आधी नोंदणी करणे आवश्यक- संपर्क साधा-
👉मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर
संपर्क साधा-
९९२३८०६९३३
मश्रूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा-
मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर, कोल्हापूर
९९२३८०६९३३