धिंगरी मशरूम

नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात.
धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे.

अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.
धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
२०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी अळंबी उत्पादन घेऊ शकतो.
---------------------------------------------------------------
आता आमचे मश्रूम पदार्थ घरबसल्या मिळवा:
https://bit.ly/2I2YufW
---------------------------------------------------------------
मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.
✓आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात.