✓ज्यांना शेतीविषयी आवड आहे, बागकामाची आवड आहे अश्या लोकांना मशरूम व्यवसाय सुयोग्य असू शकतो.
✓तसेच तुम्ही एक छंद म्हणून पण भरपूर जण करतात.
✓ हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी भरपूर लोकांना आपल्या संपर्कामध्ये ठेवण्याचे कौशल्य महत्वाचे ठरू शकते.
✓जसे बाकीच्या व्यवसायासाठी लोकांची गरज असते तसेच याला पण आहे.
✓दुसर्या नोकरीत असताना एक मशरूम फार्म अर्ध-वेळ व्यवसाय म्हणून सुरू करता येऊ शकतो.
✓मशरूमला दररोज थोडे लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु जास्त गरज नसते. तुम्ही त्याकडे दिवसा किंवा रात्रीच्या कोणत्याही वेळी लक्ष देता येवू शकते.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933
https://www.facebook.com/biobritte.agro
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933
https://www.facebook.com/biobritte.agro