पदार्थ- Indian bread mushroom cheese pizza
लागणारे साहित्य: बाजरीचे पीठ
🧀चीज़ क्यूब
🍄ओएस्टर मशरुम
🌰बारीक चीरलेला कांदा
🥣तिखट
🍚मीठ
🍙गरम मसाला
🥛मायोनिझ
कृती:
1. प्रथम कांद्याची फोड़नी करुण घ्यावी
2. त्या मध्ये मशरुम चे टुकडे करुण घालावे व हल्का परतावे
3. त्या नंतर त्या मध्ये चवी नुसार तिखट ,मीठ, गरम मसाला घालून परतावे
4. 5 मिनिट नंतर गैस बंद करवा व त्या मध्ये थोडस मेयोनेज़ घालव व सगळा एकत्र मिक्स करावा
5. आता अपन बजरीची भाकरी करुण घ्यावी
6. भाकरी गरम असतानाच त्यावर केलेला मशरुम घालून सगलिकडी पसरावे आणि त्यावर चीज किसाव आणि भाकरी 2 मिनट गरम तव्या वर ठेवावी आणि चीज़ मेल्ट होउ लागले की लगेच प्लेट मध्ये सर्व करावे आणि पिज़ा सारखे पिसिस कट करावे
7. टोमेटो सॉस सोबत सर्व करु शकता.