आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात. तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणता. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात. कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे. धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी माश्रुमची एक जात आहे.
आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी (मश्रूम बियाणे व लागवडीसाठी) संपर्क साधा: मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर, फोन-९९२३८०६९३३